सेलेब्रिटी' मग ती पडद्यावरची असो वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील असो...... तीही अखेर 'माणूस' असते. तेच माणूसपण शोधण्याचं, टिपण्याचं आणि शब्दांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं कसब ललिता ताम्हणे यांना साधलंय. त्याचाच बोलका प्रत्यय देणारं हे पुस्तक...