मनकप्प्यात हृदयाच्या, खळबळले जे जे काही वापरून शाई मनाची, लिहिले जे भुललो नाही
अनभिज्ञ मी लिहिताना काय लपले मनांतरी सांडता गुपित मनाचे, वेचिले मी कागदावरी
शिरोमणी पाहतील का! आरशात माझ्या मनाच्या उघडतील का हो दारा ! सारस्वतांच्या प्रासादाच्या

Item | Price | Qty | Total | |
---|---|---|---|---|
Subtotal |
Rs. 0.00 |
|||
Shipping | ||||
Total |