Savbhaav-vibhaav-[स्वभाव-विभाव] [marathi edition]

Savbhaav-vibhaav-[स्वभाव-विभाव] [marathi edition]

Regular price
Rs. 99.00
Sale price
Rs. 99.00
Regular price
Rs. 199.00
Sold out
Unit price
per 
Shipping calculated at checkout.

माणूस म्हणून जगताना, दारात येणाऱ्या दिवसाची जुनी-नवी आव्हाने पेलताना... नात्यागोत्यांच्या कल्लोळात, स्वतःशी नातं शोधताना...

जबाबदाऱ्यांच्या जंजाळात, थकला श्वास घेताना...

मनावर हवा ताजा शिडकावा, विवेकनिष्ठ विचारांचा.

विचार-भावना-वर्तन या 'विभाव' त्रयीतून बनणाऱ्या स्वभावाच्या संगती-विसंगती तसेच मर्मस्थाने, सौंदर्यस्थळे यांचा मनोज्ञ प्रवास

मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या लेखणीतून उतरलेले नव्या शतकासाठी, मनाचे टॉनिक स्वभाव-विभाव

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)

Net Orders Checkout

Item Price Qty Total
Subtotal Rs. 0.00
Shipping
Total

Shipping Address

Shipping Methods